• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kaithi to jana gana mana south indian crime thriller movies on ott jshd import asc

‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील!

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अलीकडच्या काळात काही उत्तम क्राईम थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यापैकी काही निवडक चित्रपटांची यादी इथे देत आहोत.

March 2, 2024 23:57 IST
Follow Us
  • Dhuruvangal Pathinaaru
    1/7

    Dhuruvangal Pathinaaru
    रहमान आणि अश्विन कुमार यांचा ‘धुरुवंगल पथिनारू’ हा चित्रपट तुम्ही अहा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. (Still from Film)

  • 2/7

    Jana Gana Mana
    ‘जन गण मन’ हा मल्याळम सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. (Still from Film))

  • 3/7

    Kaithi
    तुम्ही कार्ती स्टारर क्राईम थ्रिलर चित्रपट ‘कैदी’ (कैथी) हा चित्रपट हिंदीमध्ये सोनी लिव्हवर पाहू शकता. (Still from Film)

  • 4/7

    Ponmagal Vandhal
    अमेझॉन प्राइमवर तुम्ही ज्योतिका स्टारर कोर्टरूम ड्रामा फिल्म ‘पोनमगल वंदल’ पाहू शकता. (Still from Film)

  • 5/7

    Ratsasan
    डिस्ने प्लस हॉट स्टारवर तुम्ही तामिळ क्राइम थ्रिलर ड्रामा असलेला ‘रत्सासन’ हा चित्रपट आवर्जुन पाहायला हवा (Still from Film)

  • 6/7

    Thani Oruvan
    तुम्ही MX Player वर जयराम रवी आणि अरविंद स्वामी यांचा ‘थानी ओरुवन’ हा चित्रपट पाहू शकता. (Still from Film)

  • 7/7

    U Turn
    तुम्ही Sony Liv वर सामंथा रुथ प्रभू स्टारर मर्डर मिस्ट्री हॉरर क्राइम थ्रिलर चित्रपट ‘यू टर्न’ पाहू शकता. (Still from Film)

TOPICS
दाक्षिणात्य चित्रपटSouth MovieमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Film

Web Title: Kaithi to jana gana mana south indian crime thriller movies on ott jshd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.