-
City of Dreams
ही सिरीज तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही शकता. प्रिया बापट, अतुल कुलकर्णी आणि सचिन पिळगावकर स्टारर सिटी ऑफ ड्रीम्स ही एक उत्तम पॉलिटिक्ल थ्रिलर सिरीज आहे. (फोटो – जनसत्ता) -
Jugaadistan
अमेझॉन प्राइमवर तुम्ही तारुक रैना आणि हिमिका बोस स्टारर वेब सिरीज ‘जुगाडीस्तान’ पाहू शकता. (फोटो – जनसत्ता) -
Maharani
सोनी लिव्हवर तुम्ही हुमा कुरेशी स्टारर वेब सिरीज ‘महाराणी’ पाहू शकता. (PC – Still from Series) -
Mirzapur
तुम्ही Amazon Prime वर पंकज त्रिपाठी स्टारर वेब सिरीज ‘मिर्झापूर’ पाहू शकता. (फोटो – जनसत्ता) -
Paatal Lok
तुम्ही Amazon Prime वर जयदीप अहलावत आणि अभिषेक बॅनर्जी स्टारर वेब सिरीज ‘पाताल लोक’ पाहू शकता. (PC – Still from Series) -
Raktanchal
तुम्ही केनिशा अवस्थी आणि क्रांती प्रकाश झा स्टारर वेब सीरिज ‘रक्तांचल’ MX Player वर पाहू शकता. (PC – Still from Series) -
Rangbaaz
तुम्ही ZEE5 वर जिमी शेरगिल स्टारर वेब सिरीज ‘रंगबाज’ पाहू शकता. (PC – Still from Series) -
Tandav
प्राइम व्हिडिओवर तुम्ही सैफ अली खान स्टारर वेब सीरिज ‘तांडव’ पाहू शकता. (PC – Still from Series) -
The Broken News
तुम्ही ZEE5 वर श्रिया पिळगावकर आणि जयदीप अहलावत स्टारर वेब सिरीज ‘द ब्रोकन न्यूज’ पाहू शकता. (PC – Still from Series)
राजकारण समजून घेण्यासाठी OTT वरील ‘या’ ९ पॉलिटिकल थ्रिलर सिरीज एकदा पाहाच!
राजकारणाच्या मैदानात आपल्यासमोर आणि पडद्यामागे काय काय घडतं हे जाणून घेण्याचा उस्तुसकता अनेकांमध्ये असते. त्यामुळे तुम्हालाही राजकारणाचा खेळ समजून घ्यायचा असेल, तर तुम्ही OTT वर उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम वेब सिरीज पाहू शकता.
Web Title: Tandav to raktanchal these are best political web series on ott platforms jshd import asc