-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिवाली परब वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.
-
शिवाली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते.
-
वेगवेगळे फोटो आणि रील्स शेयर करत ती चाहत्यांना तिच्या लाइफ-अपडेट देत असते.
-
नुकतंच शिवालीने गुलाबी साडीमध्ये मनमोहक फोटोशूट केलं आहे.
-
सध्या सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’ या गाण्याचा तुफान ट्रेंड दिसून येत आहे. हाच ट्रेंड फॉलो करत शिवालीने हे हटके फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी शिवालीने गुलाबी रंगाची साडी आणि त्यावर सोनेरी रंगाचं स्लीव्हलेस ब्लाऊज घातलं आहे.
-
शिवालीने गळ्यात काळ्या मण्यांचा चोकर नेकलेस घातला आहे.
-
केसांची वेणी बनवून तिने केसात गुलाबाचं फूल माळलं आहे.
-
शिवालीचा हा मोहक अंदाज चाहत्यांनाही खूप आवडला असून त्यांनी फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
‘कल्याणची चुलबुली’ फॉलो करतेय हटके ट्रेंड; शिवाली परबचा ‘गुलाबी साडी…’ अंदाज चर्चेत, पाहा Photos
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिवाली परब वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame kalyan chi chulbuli is following the hot trend shivali parab gulabi saree outfit is in discussion see photos pvp