• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress mrunal dusanis enjoying her personal life with husband and daughter pps

Photos: चार वर्षांनंतर भारतात परतणाऱ्या मृणाल दुसानिसचा नवरा आहे तरी कोण? अभिनेत्री अमेरिकावासी का झाली?

मनोरंजन सृष्टीपासून दूर राहून मृणाल दुसानिस वैयक्तिक आयुष्य करतेय एन्जॉय

March 22, 2024 09:00 IST
Follow Us
  • ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमधून मृणाल दुसानिस घराघरात पोहोचली. (फोटो सौजन्य - मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)
    1/12

    ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमधून मृणाल दुसानिस घराघरात पोहोचली. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)

  • 2/12

    तिने साकारलेली शमिका असो, मंजिरी असो किंवा अनुश्री तिची प्रत्येक भूमिका हिट ठरली. त्यामुळे मृणाल मनोरंजन सृष्टीपासून दूर असली तरी प्रेक्षकांच्या मनात मात्र कायम आहे. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)

  • 3/12

    काही दिवसांपूर्वी पूर्वी मृणाल आपल्या कुटुंबासह भारतात परतली. चार वर्षांनंतर भारतात आल्यासंबंधित अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती; जी चांगलीच व्हायरल झाली होती. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)

  • 4/12

    आज आपण मृणालचा नवरा कोण आहे? मुलीचं नाव काय आहे? ती अमेरिकेला का राहते? हे जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)

  • 5/12

    मृणालच्या नवऱ्याचं नाव नीरज मोरे असं आहे. २०१६ मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)

  • 6/12

    मृणालचा नवरा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. गेल्या १३ वर्षांपासून तो अमेरिकेत काम करत आहे. त्यामुळे लग्नानंतरही मृणालला अमेरिकेत स्थायिक व्हावं लागलं. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)

  • 7/12

    अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर मृणालने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. पण तिने २०१८मध्ये ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतून दमदार पुनरागमन केलं. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)

  • 8/12

    ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतील तिची आणि शशांक केतकरीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. पण या मालिकेनंतर पुन्हा मृणाल अमेरिकेला परतली. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)

  • 9/12

    २४ मार्च २०२२मध्ये मृणालला मुलगी झाली. जिचं नाव नुर्वी असं आहे. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)

  • 10/12

    सध्या मृणाल ही मनोरंजन सृष्टीपासून दूर राहून वैयक्तिक आयुष्य एन्जॉय करत आहे.(फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)

  • 11/12

    चार वर्षांनंतर भारतात परतल्यानंतर मृणाल मूळ गावी नाशिकला गेली. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)

  • 12/12

    नाशिकच्या गोदाघाटावरील कुटुंबासह काढलेले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. (फोटो सौजन्य – मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News
मराठी अभिनेत्री
Marathi Actress

Web Title: Marathi actress mrunal dusanis enjoying her personal life with husband and daughter pps

IndianExpress
  • Shubhanshu Shukla Axiom-4 Mission Launch LIVE: Shubhanshu Shukla enters ISS as hatch opens, first remarks soon
  • ‘Heavy slap to US’: Iran’s Khamenei warns of repeat strikes in first reaction since ceasefire
  • Disclose all social media handles used in 5 years or risk visa ban, says US embassy in India
  • After Shashi Tharoor’s ‘don’t ask permission to fly’ post, Congress MP warns of ‘predatory birds’ on the hunt
  • Jasprit Bumrah likely to miss second Test against England; India look for replacement, new plan
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.