• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gautami patil shared holi look in white organza saree photos viral dvr

“हा तर रंगाचा डाग…”; सबसे कातिल गौतमी पाटीलचा होळीतील खास अंदाज; पाहा PHOTOS

गौतमीने नुकतेच होळी साजरी करतानाचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Updated: March 24, 2024 17:16 IST
Follow Us
  • Gautami Patil shared Holi look in white organza saree photos viral
    1/9

    ‘पाव्हणं जेवला काय’, ‘पाटलांचा बैलगाडा’ या गाण्यांवर जबरदस्त डान्स करून चाहत्यांच मन जिंकणारी गौतमी पाटील आता घराघरांत लोकप्रिय आहे.

  • 2/9

    ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ या नावानं तिला ओळख प्राप्त झाली.

  • 3/9

    गौतमीने नुकतेच होळी साजरी करतानाचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 4/9

    गौतमीने यात सफेद रंगाची ऑर्गेन्झा साडी परिधान केली आहे.

  • 5/9

    या साडीला कॉन्ट्रास्ट म्हणून सीक्वेन्सच्या काळ्या रंगाच्या ब्लाऊजची निवड गौतमीने केली आहे.

  • 6/9

    रंगपंचमी साजरी करत या फोटोजमध्ये गौतमी रंगाने माखलेली दिसतेय.

  • 7/9

    खुले केस, मोहक अदा आणि मिनिमल ज्वेलरीमध्ये गौतमीचा हटके अंदाज पाहायला मिळतोय.

  • 8/9

    होळीच्या सणानिमित्त गौतमीने शेअर केलेल्या या फोटोजमुळे चाहते घायाळ झाले आहेत.

  • 9/9

    गौतमीच्या फोटोजवर कमेंट करत “कसला रंग लागलाय राव” असं एकाने लिहिलं. (All Photos- official_gautami941__/Instagram)

TOPICS
गौतमी पाटीलGautami Patilट्रेंडिंग फोटोTrending PhotoफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsसोशल मीडियाSocial Mediaहोळी २०२५Holi 2025

Web Title: Gautami patil shared holi look in white organza saree photos viral dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.