scorecardresearch

गौतमी पाटील

गौतमी पाटील एक डान्सर आहे. व्हायरल डान्स व्हिडीओमुळे ती पहिल्यांदा चर्चत आली होती. विविध कार्यक्रमांमध्ये ती लावणी सादर करत असते. १९९६ मध्ये गौतमीचा जन्म शिंदखेडा या धुळे जिल्ह्यातील गावामध्ये झाला. लहानपणी गौतमीचे वडील तिला आणि तिच्या आईला सोडून गेले. त्यामुळे गौतमी तिच्या आईसह मामाच्या गावी म्हणजेच शिंदखेडाला राहायला गेली. याच गावामध्ये तिचे प्राथमिक शिक्षण झाले. शिक्षणामध्ये रस नसल्याने तिने आठवीमध्ये असतानाच शाळा सोडली. शाळा सोडून गौतमी पुण्यात राहू लागली. घरी हालाखीची परिस्थिती असल्याने तिला सुरुवातीला मिळेल ते काम करावे लागले. काही महिन्यांनंतर ती डान्स शोमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करु लागली.

अश्लील डान्स स्टेप्समुळे तिच्या कार्यक्रमांना गर्दी वाढू लागली. दरम्यानच्या काळात तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. पण त्याचबरोबरीला नाचण्याच्या पद्धतीवरुन तिला ट्रोल देखील केले गेले. सध्या मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये नाचण्यासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या डान्सर्समध्ये गौतमी पाटीलचा समावेश होतो.
Read More
gautami patil shared photos from her beach vacation
10 Photos
कडेवर बाळ खेळवताना दिसली गौतमी पाटील, बीचवरचे सुंदर फोटो केले शेअर, वनपीस ड्रेसने वेधलं लक्ष

गौतमी पाटीलने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Gautami Patil shared Holi look in white organza saree photos viral
9 Photos
“हा तर रंगाचा डाग…”; सबसे कातिल गौतमी पाटीलचा होळीतील खास अंदाज; पाहा PHOTOS

गौतमीने नुकतेच होळी साजरी करतानाचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Gautami patil photos
9 Photos
मराठमोळी, थोडीशी साधीभोळी…! फोटोतील सुंदरीला ओळखलंत का? फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव

आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करतेय ही सुंदरी, फोटो चर्चेत

Gautami Patil
12 Photos
“तुझी फॅन असणं म्हणजे काही पाप, गुन्हा, अपराध आहे काय?” गौतमी पाटीलच्या ‘त्या’ पोस्टवरील कमेंटने वेधलं लक्ष

‘मला काही कळतच नाही.. की…”, गौतमीच्या नवीन फोटोंवरील कमेंट चर्चेत

Gautami Patil First Time Revels Real Name Chatting With Fan Gautami Patil Lavani Video To Surname and Leaked Video Controversy
गौतमी पाटीलचं खरं नाव माहितेय का? चाहतीशी गप्पा मारताना स्वतःचं केला खुलासा.. आडनावावरूनही झाला होता वाद!

Gautami Patil Real Name: चित्रपटासारखं खरं आयुष्य जगताना गौतमीचा घुंगरू नावाचा चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला, आणि बॉक्स ऑफिसपर्यंत पोहोचायच्या आधीच…

Gautami patil memes video viral boy rejects gautami offer memes video viral on social
तरुणाने चक्क गौतमी पाटीलची ऑफर रिजेक्ट केली? VIDEO बघून कळेल नेमकं प्रकरण काय…

Gautami Patil Viral Video : गौतमी पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, गौतमीचा एक नवा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय…

Gautami patil new video viral
Video: “तू नाचलीस ना बास झालं…”, गौतमी पाटीलचा नवा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, “जरातरी लाजावं की…” प्रीमियम स्टोरी

Video: गौतमी पाटीलचा नवीन व्हिडीओ पाहून नेटकरी का भडकले? जाणून घ्या

abdul sattar gautami patil
Video: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; प्रेक्षकांची हुल्लडबाजी, अब्दुल सत्तारांचा आक्षेपार्ह भाषेत संताप!

सिल्लोडमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम चालू असतानाच काही प्रेक्षकांनी हुल्लडबाजीला सुरुवात केली.

Gautami Patil Stopped Lavani Dancing Video Gets Stunned By Little Girl Dance On Stage Hugs Her in Shock
गौतमी पाटील लावणी सोडून बघतच बसली, ‘त्या’ खास व्यक्तीला स्टेजवरच मिठी मारली अन्.. लोकं म्हणतात, “बाळा तू..” प्रीमियम स्टोरी

Gautami Patil Viral Video: पांढऱ्या साडीतील त्या व्हायरल व्हिडिओनंतर गौतमीने माफी मागून आपण पुन्हा असं करणार नाही असा शब्द दिला…

anil parab on gautami patil
अनिल परब यांनी अधिवेशनात केला गौतमी पाटीलचा उल्लेख; म्हणाले, “राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…!”

अनिल परब म्हणतात, “प्रविण दरेकर, तुम्ही किती चांगले कार्यक्रम घेतले. आम्हाला बसायला जागा मिळत नव्हती. आम्ही रस्त्यावर उभं राहून…!”

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×