• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sreejita de and michael intimate reception in kolkata after 8 months of wedding hrc

प्रसिद्ध अभिनेत्रीने जर्मन तरुणाशी लग्न केल्यावर आठ महिन्यांनी दिलं रिसेप्शन, फोटो आले समोर

अभिनेत्रीने लग्नानंतर आठ महिन्यांनी कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींसाठी लग्नाच्या रिसेप्शनचं केलं आयोजन

Updated: March 27, 2024 15:36 IST
Follow Us
  • Sreejita De reception
    1/12

    लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १६’ची स्पर्धक श्रीजिता डे हिच्या लग्नाला आठ महिने झाले आहेत.

  • 2/12

    बॉयफ्रेंड मायकल ब्लोम-पेपशी जुलै २०२३ मध्ये लग्न केलं.

  • 3/12

    जर्मनीत अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं.

  • 4/12

    आठ महिन्यांनी या जोडप्याने कोलकात्यामध्ये लग्नाचं रिसेप्शन दिलं.

  • 5/12

    श्रीजिताने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 6/12

    हे फोटो त्यांच्या रिसेप्शन पार्टीचे आहेत.

  • 7/12

    श्रीजिताने रिसेप्शनसाठी लाल रंगाचा लेहेंगा निवडला होता.

  • 8/12

    तर, मायकलने काळ्या रंगाचा सूट व मरून शर्ट घातला होता.

  • 9/12

    दोघांच्या रिसेप्शन फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

  • 10/12

    मायकल हा मूळचा जर्मनीचा आहे.

  • 11/12

    ते २०१९ पासून एकमेकांना डेट करत होते, त्यानंतर २०२३ मध्ये त्यांनी लग्न केलं.

  • 12/12

    (फोटो – इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Actress sreejita de and michael intimate reception in kolkata after 8 months of wedding hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.