Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. titeekshaa tawade and siddharth bodke shares gruh pravesh video on instagram video viral sva

Photos : तितीक्षा तावडेचं सासरी ‘असं’ झालं स्वागत, अभिनेत्रीच्या सासूबाईंना पाहिलंत का? म्हणाल्या, “माझी सून…”

तितीक्षा तावडेचा सिद्धार्थ बोडकेच्या घरी ‘असा’ झाला गृहप्रवेश; सासूबाईंचा आनंद गगनात मावेना, फोटो आले समोर

Updated: March 28, 2024 08:32 IST
Follow Us
  • titeekshaa tawade and siddharth bodke shares gruh pravesh video
    1/9

    तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांचा लग्नसोहळा गेल्या महिन्यात २६ तारखेला थाटामाटात पार पडला.

  • 2/9

    मराठी सिनेविश्वातील बऱ्याच कलाकारांनी तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला खास उपस्थिती लावली होती.

  • 3/9

    लग्न झाल्यावर तितीक्षाचं सासरी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

  • 4/9

    याचा खास व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  • 5/9

    तितीक्षा-सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.

  • 6/9

    गृहप्रवेश होण्यापूर्वी हे नवविवाहित जोडपं लग्नाच्या वरातीत एकत्र थिरकत असल्याचं पाहायला मिळालं.

  • 7/9

    याशिवाय तितीक्षाने सासरी गृहप्रवेश करताना नवऱ्यासाठी एक हटके उखाणा देखील घेतला.

  • 8/9

    तितीक्षाच्या सासूबाई या व्हिडीओमध्ये म्हणतात, “माझी सून आज माझ्या घरात आलीये त्यामुळे हा दिवस माझ्यासाठी खूप खास असून मी प्रचंड आनंदी आहे.”

  • 9/9

    दरम्यान, दोघांनीही लग्नानंतर ब्रेक न घेता पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे युट्यूब व्हिडीओ )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Titeekshaa tawade and siddharth bodke shares gruh pravesh video on instagram video viral sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.