-
मॉडेल आणि व्हीजे अनुशा दांडेकर तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.
-
अनुशा दांडेकर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते.
-
अनेकदा ती तिच्या फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेयर करताना दिसते.
-
हल्ली ती वेगवेगळ्या लेहेंग्यातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतेय.
-
नुकतंच अनुशाच्या फ्लोरल लेहेंग्यातील हटके फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
-
यावेळी अनुशाने फ्लोरल लेहेंग्यावर ऑफ-व्हाइट रंगाचं ब्रालेट ब्लाऊज घातलं आहे.
-
अनुशाचा हा बोल्ड अंदाज पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
-
अनुशाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून चाहते तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
दरम्यान, अनुशाचं हे हटके फोटोशूट @shrutisbagwe या छायाचित्रकाराने केले आहे.
करण कुंद्राच्या एक्स गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ; बोल्ड ब्लाऊजमधील फोटो व्हायरल
मॉडेल आणि व्हीजे अनुशा दांडेकर तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.
Web Title: Karan kundra ex girlfriend anusha dandekar created a stir on social media photos in bold bralette blouse went viral pvp