-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लग्नाची बेडी’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
सायली देवधर, रेवती लेले, संकेत पाठक, मिलिंद अधिकारी असे अनेक कलाकार ‘लग्नाची बेडी’ मालिकेत पाहायला मिळत आहेत.
-
लवकरच आता ‘लग्नाची बेडी’मध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.
-
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने याआधी ‘स्टार प्रवाह’च्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
याशिवाय ‘या’ अभिनेत्रीचे बरेच मराठी चित्रपट सुपरहिट झाले आहेत.
-
‘जोगवा’, ‘रेगे’, ‘पक पक पकाक’ ,’नॉट ओन्ली मिसेस राऊत’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने काम केलं आहे.
-
एवढंच नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाचा ठसा मराठीसह हिंदीतही उमटवला आहे.
-
आता ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री ‘लग्नाची बेडी’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
-
‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अदिती देशपांडे. अदिती या लवकरच ‘लग्नाची बेडी’ मालिकेत झळकणार आहेत.
-
अदिती देशपांडे या एका प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्रीच्या सूनबाई आहेत.
-
प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे या अदिती यांच्या सासूबाई आहेत. अनेकदा अदिती सासूबाईंच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
-
(सर्व फोटो सौजन्य – सायली देवधर इन्स्टाग्राम आणि अदिती देशपांडे इन्स्टाग्राम)
Photos: ‘लग्नाची बेडी’मध्ये लवकरच झळकणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, याआधी ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलं होतं काम
‘लग्नाची बेडी’ मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री साकारणार महत्त्वाची भूमिका
Web Title: Actress aditi deshpande will play role in lagnachi bedi marathi serial pps