-
९० च्या दशकातील लोकप्रिय मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
वर्षा यांनी अनेक गाजलेल्या मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
नुकतेच वर्षा यांनी वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वर्षा यांनी पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि निळी चेक्स पॅण्ट परिधान केली आहे.
-
वर्षा यांच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
सध्या वर्षा स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत काम करत आहेत.
-
काही दिवसांपूर्वी वर्षा यांनी इन्स्टाग्रामवर दोन लाख फॉलोवर्सचा टप्पा गाठला.
-
(सर्व फोटो सौजन्य : वर्षा उसगांवकर/इन्स्टाग्राम)
Photos: वर्षा उसगांवकर यांच्या वेस्टर्न लूकची सोशल मीडियावर चर्चा
सध्या वर्षा स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत काम करत आहेत.
Web Title: Marathi actress varsha usgaonker latest photoshoot in western look white shirt blue pant sdn