Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah man dhaga dhaga jodte nava tv serial anandi sarthak wedding photos viral on social media sdn

Photos: ‘असा’ पार पडणार ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत आनंदी-सार्थकचा विवाहसोहळा

सार्थकचं आनंदीवर जीवापाड प्रेम आहे.

Updated: April 2, 2024 16:51 IST
Follow Us
  • Man Dhaga Dhaga Jodte Nava Wedding
    1/10

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतल्या सार्थक आणि आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.

  • 2/10

    सार्थकचं आनंदीवर जीवापाड प्रेम आहे.

  • 3/10

    आपल्या प्रत्येक कृतीतून आनंदीवरचं प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारा आदर तो व्यक्त करत असतो.

  • 4/10

    सार्थक सारखा समजून घेणारा आणि चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा रहाणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होतं याची अनुभूती ही मालिका पहाताना मिळते.

  • 5/10

    लवकरच संपूर्ण कुटुंबाच्या साक्षीने हे दोघं पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

  • 6/10

    सार्थक आणि आनंदीची हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न हे सगळे विधी अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहेत.

  • 7/10

    आनंदी-सार्थकच्या परिवाराबरोबरच स्टार प्रवाहच्या कुटुंबातले सदस्यही या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित रहाणार आहेत.

  • 8/10

    कला-अद्वैत, जानकी-हृषिकेश, पिंकी-युवराज, नित्या-अधिराज, सायली-अर्जुन या स्टार प्रवाहच्या लोकप्रिय जोड्या आनंदी-सार्थकला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचणार आहेत.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : वर्षा उसगांवकर यांच्या वेस्टर्न लूकची सोशल मीडियावर चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Star pravah man dhaga dhaga jodte nava tv serial anandi sarthak wedding photos viral on social media sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.