-
झी मराठी वाहिनीवर १२ फेब्रुवारीपासून ‘पारू’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.
-
या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे ‘पारू’ची भूमिका साकारत आहे.
-
‘पारू’ या मालिकेची गोष्ट आहे गावातून पहिल्यांदाच मोठ्या शहरात आलेल्या मुलीची.
-
शरयूने नुकतेच मनमोहक फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शरयूने लाल रंगाचा पैठणी गाऊन परिधान केला आहे.
-
‘My Red Fairytale..!’ असे कॅप्शन शरयूने या फोटोशूटला दिले आहे.
-
या फोटोशूटसाठी शरयूने सुंदर मेकअप आणि हेअरस्टाईल केली आहे.
-
अभिनेत्री सुरुची अडारकरने शरयूच्या फोटोशूटवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
‘पारू’ या मालिकेचे दिग्दर्शन राजू सावंत करत आहेत.
-
शरयूने याआधी ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शरयू सोनावणे/इन्स्टाग्राम)
Photos: ‘पारू’ फेम शरयू सोनावणेचं लाल पैठणी गाऊनमध्ये मनमोहक फोटोशूट
‘पारू’ या मालिकेची गोष्ट आहे गावातून पहिल्यांदाच मोठ्या शहरात आलेल्या मुलीची.
Web Title: Zee marathi paaru tv serial fame sharayu sonawane photoshoot in red paithani dress sdn