-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ‘सावनी’ची भूमिका साकारत आहे.
-
अपूर्वाने नुकतेच भरजरी नऊवारी साडीत फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अपूर्वाने गुलाबी आणि जांभळ्या रंगाची भरजरी नऊवारी नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर अपूर्वाने भरपूर दागिन्यांचा साज केला आहे.
-
अपूर्वाच्या नऊवारी साडीतील लूकसाठी मनीषा कोळगे यांनी मेकअप केला आहे.
-
या फोटोशूटला अपूर्वाने ‘गुलाबी साडी…’ हे गाणं कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
Photos: ‘गुलाबी साडी आणि लाली…’ भरजरी नऊवारीत ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘सावनी’चा लूक
नऊवारी साडीतील लूकवर अपूर्वाने भरपूर दागिन्यांचा साज केला आहे.
Web Title: Premachi goshta fame apurva nemlekar nauvari saree photoshoot gulabi sadi song caption sdn