-
‘शाका लाका बूम बूम’ ही मालिका खूप लोकप्रिय होती.
-
या मालिकेतील संजू, करुणा, रितू, झुमरू, जग्गू ही पात्र अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
-
या मालिकेतील कलाकार मोठे झाले असून त्यातील काहींचं लग्न झालं आहे.
-
या मालिकेत संजूचं पात्र साकारणारा किंशुक वैद्य आता कसा दिसतो आणि काय करतो ते जाणून घेऊयात.
-
किंशुक आता ३३ वर्षांचा झाला आहे.
-
तो टीव्ही मालिकांमध्ये काम करतोय.
-
२००० ते २००४ अशी चार वर्षे त्याने शाका लाका बूम बूम मालिकेत काम केलं होतं.
-
त्यानंतर तो काही वर्षे अभिनयापासून दूर होता.
-
त्याने २०१६ मध्ये एक रिश्ता साझेदारी का या मालिकेतून पुनरागमन केलं.
-
नंतर तो वो अपना सा या मालिकेत झळकला.
-
मग त्याने कर्ण संगिनी मालिकेत काम केलं.
-
त्याचबरोबर जात ना पुछो प्रेम की या मालिकेचा तो भाग होता.
-
नंतर त्याने वो तो है अलबेला मध्ये झळकला.
-
मग त्याने लव्ह ऑन द रनमध्ये काम केलं.
-
याशिवाय तो राधाकृष्ण मालिकेचा भागही होता.
-
इश्क सुभान अल्लाह या मालिकेतही किंशुकने काम केलं होतं.
-
किंशुक टीव्ही मालिकांमध्ये काम करतोय.
-
तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
‘शाका लाका बूम बूम’ मालिकेतील गोंडस संजू आता काय करतो? कसा दिसतो? जाणून घ्या
‘शाका लाका बूम बूम’ या मालिकेतील किंशुक वैद्य आता कसा दिसतो? जाणून घ्या
Web Title: Shaka laka boom boom fame sanju aka kinshuk vaidya is doing tv serial see photos hrc