• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. saara kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar engagement photos viral pps

Photos: ‘सारं काही तिच्यासाठी’मधला श्रीनू खऱ्या आयुष्यात लवकरच चढणार बोहल्यावर, गुपचूप उरकला साखरपुडा

अभिनेता अभिषेक गावकरच्या साखरपुड्याचे फोटो पाहा…

Updated: April 11, 2024 09:07 IST
Follow Us
  • ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
    1/12

    ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

  • 2/12

    गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अभिषेकचा सोशल मीडिया स्टार सोनाली गुरवबरोबर साखरपुडा झाला.

  • 3/12

    गेल्या काही वर्षांपासून अभिषेक गावकर व सोनाली गुरव एकमेकांना डेट करत आहेत.

  • 4/12

    सोशल मीडियावर नेहमी दोघं रोमँटिक फोटो शेअर करत असतात.

  • 5/12

    ९ एप्रिलला अभिषेक व सोनालीचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

  • 6/12

    साखरपुड्यात अभिषेक व सोनालीने दोन लूक केले होते.

  • 7/12

    विधीसाठी सोनालीने केशरी रंगाची साडी नेसली होती. तर अभिषेक पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसला.

  • 8/12

    त्यानंतर अंगठी घालण्याच्या कार्यक्रमाला अभिषेक व सोनाली गोल्डन येलो रंगाच्या आउटफिटमध्ये पाहायला मिळाले.

  • 9/12

    अंगठी घालताना दोघं देखील एकमेकांच्या पाया पडताना दिसले. त्यांची ही कृती पाहून उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

  • 10/12

    साखरपुड्याच्या काही दिवसांपूर्वीच अभिषेक होणारी बायको सोनालीसह गणपती पुळेच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता.

  • 11/12

    दरम्यान, अभिषेकची होणारी बायको प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार असून तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

  • 12/12

    सोनालीचे इन्स्टाग्रामवर ३ लाख १२ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. (सर्व फोटो सौजन्य – अभिषेक, सोनाली इन्स्टाग्राम आणि फॅन पेज)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Saara kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar engagement photos viral pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.