• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priayadarshani indalkar and shivali parab saree photos viral on social media both actress looking very nice in photos scj

महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या ‘शिवाली’ आणि ‘भिवाली’चा मोहक अंदाज, साडीतले खास फोटो व्हायरल

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे घराघारंत पोहचलेल्या प्रियदर्शनी इंदलकर आणि शिवाली परब यांचा खास अंदाज चर्चेत आहे.

April 16, 2024 08:05 IST
Follow Us
    Priyadarshini Indalkar and Shivali Parab
    शिवाली आणि भिवाली ही दोन पात्रं घराघरांत पोहचवणाऱ्या दोन कमाल अभिनेत्री म्हणजे शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकर (सर्व फोटो सौजन्य-प्रियदर्शनी इंदलकर आणि शिवाली परब-इंस्टाग्राम पेज)
  • 1/11

    प्रियदर्शनी इंदलकर आणि शिवाली परब यांनी त्यांचे साडी लूकमधले फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत.

  • 2/11

    प्रियदर्शनी आणि शिवाली या दोघींनीही सिनेमांतही काम केलं आहे.

  • 3/11

    सख्या हे कॅप्शन देत या दोघींनी हे फोटो शेअर केले आहेत. जे चांगलेच चर्चेत आहे.

  • 4/11

    प्रियदर्शनी इंदलकर एकांकिका, बालनाट्य करत होती, शिवालीनेही टीव्हीवर येण्यासाठी स्ट्रगल केला आहे.

  • 5/11

    प्रियदर्शनी इंदलकर पुण्याची आहे, तर शिवाली परब कल्याणची आहे. या दोघीही महाराष्ट्राला खळखळून हसवतात यात काही शंकाच नाही.

  • 6/11

    प्रसाद खांडेकरनं एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कोहली फॅमिलीच्या स्किटबद्दल सांगितलं तो म्हणाला, “शिवाली आणि भिवाली या जुळल्या बहिणींचे प्रियदर्शनी आणि शिवाली करत होत्या.

  • 7/11

    त्यानंतर या दोघींच्या आई वडिलांना आणायचं ठरलं. त्यानंतर ही फॅमिली तयार झाली असं प्रसाद खांडेकरने सांगितलं आहे.

  • 8/11

    कोहली फॅमिलीमधील सदस्यांची भूमिका प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकर हे साकारतात. महाराष्ट्राला तुफान हसवण्याचं काम ही फॅमिली करते.

  • 9/11

    अभिनेता समीर चौघुले देखील या स्किटमध्ये काम करतो. कोहली फॅमिलीच्या डायलॉग्सचं एक गाणं देखील तयार करण्यात आलं होतं. हे गाणं सोशल माडियावर व्हायरल झालं.

  • 10/11

    शिवाली आणि भिवालीचा म्हणजेच प्रियदर्शनी आणि शिवाली परबचा साडी लूक चांगलाच व्हायरल झाला आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी टिव्ही मालिकाMarathi Tv Serials

Web Title: Priayadarshani indalkar and shivali parab saree photos viral on social media both actress looking very nice in photos scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.