• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame actors prasad khandekar wife alpa khandekar runs a cake business pps

Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरच्या पत्नीला पाहिलंत का? करते ‘हा’ व्यवसाय

अभिनेता प्रसाद खांडेकरची पत्नी कोणता व्यवसाय करते? जाणून घ्या…

April 16, 2024 10:46 IST
Follow Us
  • ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रसाद खांडेकर नेहमी चर्चेत असतो.
    1/9

    ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रसाद खांडेकर नेहमी चर्चेत असतो.

  • 2/9

    सध्या प्रसाद आपल्या कुटुंबासह सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

  • 3/9

    नुकतेच त्याने सोशल मीडियावर कुटुंबासह सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले होते.

  • 4/9

    खांडेकर कुटुंब सध्या कोकणात मजा करताना पाहायला मिळत आहे.

  • 5/9

    पण तुम्हाला माहितीये का? प्रसाद खांडेकरची पत्नी व्यवसाय करते.

  • 6/9

    प्रसाद सोशल मीडियावर नेहमी त्याच्या पत्नीबरोबर फोटो शेअर करत असतो.

  • 7/9

    अल्पा असं प्रसादच्या पत्नीचं नावं असून तिचा स्वतःचा व्यवसाय आहे.

  • 8/9

    स्वीट मेमरीज (Sweet memories) असं अल्पा खांडेकरच्या व्यवसायाचं नाव आहे.

  • 9/9

    ‘स्वीट मेमरीज’च्या माध्यमातून अल्पा केक, चॉकलेटचा व्यवसाय करते. (सर्व फोटो सौजन्य – प्रसाद खांडेकर इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actors prasad khandekar wife alpa khandekar runs a cake business pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.