• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sukhada khandkekar upcoming movie swargandharva sudhir phadke trailer launch event saree look sdn

Photos: ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी सुखदा खांडकेकरचा साडीतील खास लूक

या चित्रपटात सुखदा महत्वाची भूमिका साकारणार आहे.

Updated: April 17, 2024 13:02 IST
Follow Us
  • Sukhada Khandkekar Swargandharva Sudhir Phadke
    1/12

    बहुचर्चित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 2/12

    गेल्यावर्षी २५ जुलै म्हणजेच बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.

  • 3/12

    या चित्रपटात अभिनेत्री सुखदा खांडकेकर महत्वाची भूमिका साकारणार आहे.

  • 4/12

    काल (१६ एप्रिल) रोजी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला.

  • 5/12

    ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी सुखदाने साडीतील खास लूक केला होता.

  • 6/12

    सुखदाने पाच रंगाची ‘मंत्रमुग्धा’ ब्रॅण्डची सुंदर साडी नेसली होती.

  • 7/12

    या ट्रेलर लाँच सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते.

  • 8/12

    एका प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी गायकाचे जीवन या चित्रपटातून उलगडणार आहे.

  • 9/12

    या चित्रपटात एकूण २७ गाणी आहेत.

  • 10/12

    हा चित्रपट १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटमध्ये बोल्ड अंदाज)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Sukhada khandkekar upcoming movie swargandharva sudhir phadke trailer launch event saree look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.