• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonali khare upcoming movie my lek premiere daughter sanayaah anand look viral sdn

Photos: ‘मायलेक’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सोनाली खरे आणि सनायाचा हटके लूक

हा चित्रपट आई आणि मुलीच्या सुंदर नात्यावर आधारित आहे.

Updated: April 18, 2024 10:46 IST
Follow Us
  • Sonali Khare My Lek Movie Premiere
    1/12

    मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरे आपल्या मुलीबरोबर लवकरच ‘मायलेक’ या चित्रपटात झळकणार आहे.

  • 2/12

    हा चित्रपट आई आणि मुलीच्या सुंदर नात्यावर आधारित आहे.

  • 3/12

    सोनालीच्या लेकीचे नाव सनाया आनंद असे आहे.

  • 4/12

    काल (१७ एप्रिल) रोजी ‘मायलेक’ या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा पार पडाला.

  • 5/12

    या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सोनाली आणि सनायाने हटके लूक केला होता.

  • 6/12

    प्रीमियरसाठी सोनालीने क्रिम रंगाची रफल साडी नेसली होती.

  • 7/12

    सनायाने प्रीमियरसाठी काळ्या रंगाचा जम्पसूट ड्रेस परिधान केला होता.

  • 8/12

    हा चित्रपट उद्या (१९ एप्रिल) रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 9/12

    या चित्रपटात सोनाली आणि सनायाबरोबरच अभिनेता उमेश कामत. बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • 10/12

    या चित्रपटाची निर्मिती सोनालीने स्वत: केली आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : सोनाली खरे/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्रीने शेअर केले हनिमूनचे फोटो; बिकिनी लूकची चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress sonali khare upcoming movie my lek premiere daughter sanayaah anand look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.