• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress mouni roy photoshoot with husband suraj nambiar in south indian look sdn

Photos: मौनी रॉयचं पती सूरज नाम्बियारसह दाक्षिणात्य लूकमध्ये फोटोशूट

या फोटोशूटवर अभिनेत्री दिशा पटानीने ‘Beauty’ अशी कमेंट केली आहे.

Updated: April 18, 2024 17:20 IST
Follow Us
  • Mouni Roy Suraj Nambiar South Indian Look
    1/10

    बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने पती सूरज नाम्बियारबरोबर दाक्षिणात्य लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

  • 2/10

    बंगाली आणि मल्याळम नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मौनी व सूरजने हा लूक केला होता.

  • 3/10

    मौनीने पांढऱ्या रंगाची सोनेरी काठ असलेली साडी परिधान केली होती.

  • 4/10

    सूरजने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि लुंगी परिधान केली होती.

  • 5/10

    साडीतील लूकवर मौनीने केसांमध्ये फुलांचा गजरा माळला आहे.

  • 6/10

    या फोटोशूटवर अभिनेत्री दिशा पटानीने ‘Beauty’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/10

    मौनी आणि सूरजच्या दाक्षिणात्य लूकमधील फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

  • 8/10

    २७ जानेवारी २०२२ रोजी मौनीने सूरज नाम्बियारबरोबर गोव्यात लग्नगाठ बांधली होती.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘मायलेक’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सोनाली खरे आणि सनायाचा हटके लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actress mouni roy photoshoot with husband suraj nambiar in south indian look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.