-
Summer Fashion 2024: प्रेक्षकांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
प्रियाने नुकतेच समर लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
सध्या उन्हाचा तडाखा खूप जाणवत आहे.
-
या फोटोंमध्ये प्रियाने पांढरा व निळ्या रंगाचा को-ऑर्ड सेट परिधान केला आहे.
-
को-ऑर्ड सेट हा प्रकार तरुणाईमध्ये फार लोकप्रिय आहे.
-
प्रियाने या फोटोशूटला ‘Another Day Of Sun’ असे कॅप्शन दिले आहे.
-
प्रिया ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : मौनी रॉयचं पती सूरज नाम्बियारसह दाक्षिणात्य लूकमध्ये फोटोशूट)
Photos: प्रिया बापटचा समर लूक पाहिलात का? फोटो सोशल मीडियावर चर्चेत
को-ऑर्ड सेट हा प्रकार तरुणाईमध्ये फार लोकप्रिय आहे.
Web Title: Summer 2024 marathi actress priya bapat in blue white co ord set dress look viral photos sdn