Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kanyadan fame amruta bane and shubhankar ekbote marriage photos viral sva

मुंबईचा जावई, पुणेरी थाट अन्…; ‘कन्यादान’ फेम जोडी अकडली विवाहबंधनात, अभिनेत्रीच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष

‘कन्यादान’ फेम अमृता बने- शुभंकर एकबोटेचं थाटामाटात पार पडलं लग्न, पाहा फोटो

April 22, 2024 10:28 IST
Follow Us
  • amruta bane and shubhankar ekbote wedding
    1/9

    मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे.

  • 2/9

    गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा चालू होती.

  • 3/9

    अमृता-शुभंकरच्या लग्नातील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 4/9

    या दोघांनी एकत्र ‘कन्यादान’ मालिकेत काम केलं होतं.

  • 5/9

    दोघांच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

  • 6/9

    अमृता-शुभंकरच्या लग्नसोहळ्यात पुणेरी थाट पाहायला मिळाला.

  • 7/9

    अभिनेत्रीने यावेळी गुलाबी नऊवारी साडी नेसली होती.

  • 8/9

    तिच्या गळ्यातील सुंदर अशा मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 9/9

    पारंपरिक मराठमोळ्या लूकमध्ये अमृता आणि शुभंकर दोघेही फारच सुंदर दिसत होते. ( सर्व फोटो सौजन्य : अमृता बने इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Kanyadan fame amruta bane and shubhankar ekbote marriage photos viral sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.