• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. chunky pandey reaction on daughter ananya panday doing intimate scenes in films hrc

लेक अनन्या पांडेच्या इंटिमेट सीन्सबाबत चंकी पांडे म्हणतो, “मला त्या दृश्यांबद्दल…”

अनन्या पांडेने आजवर अनेक चित्रपटांमध्ये किसिंग सीन दिले आहेत, या सीनबद्दल चंकी पांडेने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: April 23, 2024 15:09 IST
Follow Us
  • chunky pandey on ananya intimate scene
    1/12

    बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लेक अनन्याविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.

  • 2/12

    त्याने अनन्याच्या करिअरपासून ते तिच्या रिलेशनशिपबाबत मतं मांडली.

  • 3/12

    चंकीची मोठी लेक अनन्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

  • 4/12

    २५ वर्षीय अनन्याने आजवर गेहराइयां, खो गये हम कहां, खाली पिली अशा अनेक चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन दिले आहेत.

  • 5/12

    तिच्या इंटिमेट सीन्सबद्दल चंकी पांडेला काय वाटतं, असं विचारण्यात आलं.

  • 6/12

    “मला त्या दृश्यांबद्दल काहीच अडचण नाही,” असं चंकी म्हणाला.

  • 7/12

    “मी हॉलीवूड चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन पाहिले आहेत. ते सीन करण्यात काही गैर नाही,” असं चंकी म्हणाला.

  • 8/12

    “बॉलीवूडमध्येही तुम्हाला असे सीन स्वीकारावे लागतील,” असं चंकी म्हणाला.

  • 9/12

    यावेळी त्याने मुलीच्या रिलेशनशिपबद्दलही विधान केलं.

  • 10/12

    “मला वाटतं की ती २५ वर्षांची आहे, ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवत आहे. त्यामुळे तिला हवं ते करायला ती मोकळी आहे,” असं चंकी म्हणाला.

  • 11/12

    “माझ्या २५ वर्षांच्या मुलीला तिने काय करावं हे सांगण्याची माझी हिंमत कशी होईल,” असं चंकी म्हणाला.

  • 12/12

    (सर्व फोटो – चंकी व अनन्या पांडे इन्स्टाग्राम)

TOPICS
अनन्या पांडेAnanya Pandayचंकी पांडेChunky Pandeyफोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: Chunky pandey reaction on daughter ananya panday doing intimate scenes in films hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.