scorecardresearch

अनन्या पांडे

अभिनेत्री अनन्या पांडेचा जन्म ३० ऑक्टोबर १९९८ रोजी अभिनेता चंकी पांडे आणि कॉस्च्युम डिझायनर भावना पांडे यांच्या घरी झाला. तिने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. अनन्याने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २०१९ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटातून केली. याशिवाय तिने त्याच वर्षी कॉमेडी चित्रपट ‘पती पत्नी और वो’ मध्ये काम केले होते. या चित्रपटांसाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तिने २०२२मध्ये ‘गेहराईयां’ चित्रपटात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीबरोबर स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय तिने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा बॉलिवूड पदार्पण चित्रपट ‘लायगर’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. अनन्या अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. Read More
chand-mera-dil-ananya-panday-jio-hotstar-trending
२ तास २५ मिनिटांचा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग, ३ दिवसांपूर्वीच झाला रिलीज, तुम्ही पाहिलात का?

Chand Mera Dil on OTT: अनन्या पांडे आणि लक्ष्य स्टारर ‘चांद मेरा दिल’ हा चित्रपट थिएटर्समध्ये अपयशी ठरल्यानंतर आता ओटीटीवर…

Ananya Panday Trolled for Bharatanatyam Dance in Chand Mera Dil Movie Video Goes Viral
Video : अनन्या पांडेचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, “हा तर भरतनाट्यमचा अंत…”

Ananya Pandey Bharatanatyam Dance : अनन्या पांडेने भरतनाट्यम सादर केल्याने झाली सोशल मीडियावर ट्रोल. वाचा सविस्तर.

riyan parag
Riyan Parag Controversies: अनन्या पांडे हॉट हिस्ट्री सर्च, चाहत्याचा मोबाईल फेकणे- रियान पराग आणि वादविवाद

राजस्थान रॉयल्सचा युवा कर्णधार रियान पराग आणि वादविवाद नवीन नाहीत.

kesari chapter 2 on jio hotstar
८.२ रेटिंग मिळालेला सत्य घटनेवर आधारित चित्रपट ओटीटीवर आहे उपलब्ध; कुठे पाहायचा? जाणून घ्या…

Most Watched Movie on Jio Hotstar : जिओ हॉटस्टारवर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट अजिबात चुकवू नका…

Ananya Pandey is the goodwill ambassador of 'Tanishq'
अनन्या पांडे तनिष्कची सदिच्छा दूत

नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांचा देशातील सर्वात मोठा ब्रँड असलेल्या तनिष्कच्या ‘फेस्टिव्हल ऑफ डायमंड्स’च्या मोहिमेत आधुनिक दैनंदिन वापराच्या दागिन्यांपासून ते खास स्टेटमेंट…

actress Ananya Panday, Bikini Photos
9 Photos
Photos: मालदीव व्हेकेशनमध्ये पुन्हा पाहायला मिळाला अनन्या पांडेचा बिकिनी अवतार, पाहा आतापर्यंतचे बिकिनी लूक्स

Actress Ananya Panday, Bikini Photos: मालदीव व्हेकेशनमध्ये अनन्या पांडेने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली. तिच्या आतापर्यंतच्या बिकिनी लूक्सवर एक नजर…

Left-right confusion, Ananya Panday, neurological explanation
9 Photos
अनन्या पांडेला आहे डाव्या आणि उजव्या गोष्टी ओळखण्याची समस्या; असे का होते? याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?

Confused with left and right : एखाद्या गोष्टीची दिशा किंवा बाजू निश्चित करणे वरवर सोपे वाटतेपण प्रत्यक्षात त्यात मेंदूची गुंतागुंतीची…

Friendship Day Special, Bollywood’s popular BFFs
11 Photos
Friendship Day: ‘तेरे जैसा यार कहाँ…’; एकमेकांवर जीव टाकणाऱ्या सिनेकलाकारांच्या मैत्रीची गोष्ट!

अनेक चित्रपट कलाकारांच्या मैत्रीच्या कथा खूप प्रसिद्ध आहेत. पडद्यावर एकमेकांशी भांडणारे दोन कलाकार खऱ्या जीवनात मात्र चांगले मित्र होते.

Shubhaman Gill's affair
9 Photos
सारा तेंडुलकर ते अनन्या पांडे; कर्णधार शुबमन गिलचे नाव ‘या’ अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे, पण तथ्य काय आहे?

India vs England, Shubman Gill : शुबमन गिलचे नाव आतापर्यंत अनेक सुंदरींशी जोडले गेले आहे, नुकतेच त्याने इग्लंडविरूद्ध कसोटी सामन्यात…

Ananya Panday & Chunky Panday Dance Video
Video : ३७ वर्षांपूर्वीचं ‘ते’ सुपरहिट गाणं…; वडील चंकी पांडे यांच्यासह अनन्याचा जबरदस्त डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

अनन्या पांडे व चंकी पांडे यांचा ३७ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ सुपरहिट गाण्यावर जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल

Kesari Chapter 2 Box Office Collection Day 2
Kesari Chapter 2 च्या कमाईत दुसऱ्या दिवशी वाढ, पण…; तब्बल २८० कोटी आहे सिनेमाचे बजेट

Kesari Chapter 2 Box Office Collection Day 2 : अक्षय कुमारच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली? वाचा…

संबंधित बातम्या