-
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री शिवाली परब घराघरात लोकप्रिय झाली.
-
अभिनयाच्या जोरावर शिवालीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.
-
‘कल्याणची चुलबली’ या नावाने शिवाली चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.
-
शिवालीने नुकतेच खास लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने हिरव्या रंगाचा डिझायनर पलाझो ड्रेस परिधान केला आहे.
-
‘सौ ख्वाब हैं, एक जिंदगी…’ असे कॅप्शन शिवालीने या फोटोशूटला दिले आहे.
-
काही दिवसांपूर्वी शिवालीचं ‘Heartbeat वाढणार हाय!’ हे गाणं यूट्यूबवर प्रदर्शित झाले.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
Photos: ‘सौ ख्वाब हैं…’, हिरव्या डिझायनर पलाझो ड्रेसमध्ये ‘कल्याणची चुलबली’चा खास लूक
काही दिवसांपूर्वी शिवालीचं ‘Heartbeat वाढणार हाय!’ हे गाणं यूट्यूबवर प्रदर्शित झाले.
Web Title: Maharashtrachi hasyajatra kalyanchi chulbuli fame actress shivali parab in green palazzo dress sdn