• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress amruta khanvilkar photoshoot in blue cotton saree shared reel video sdn

Photos: ‘चलते-चलते यूँ ही रुक जाती…’; अमृता खानविलकरचा निळ्या साडीतील मनमोहक लूक

अमृताच्या फोटोंवर प्राजक्ता माळीने खास कमेंट केली आहे.

Updated: May 1, 2024 17:57 IST
Follow Us
  • Amruta Khanvilkar Blue Saree
    1/9

    मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच मनमोहक लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

  • 2/9

    या फोटोशूटसाठी अमृताने निळ्या रंगाची कॉटन साडी नेसली आहे.

  • 3/9

    या निळ्या साडीवर अमृताने चांदीचे दागिने परिधान केले आहेत.

  • 4/9

    अमृताने साडीतील फोटोंना ‘चलते-चलते यूँ ही रुक जाती हूँ मैं’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 5/9

    अमृताच्या फोटोंवर प्राजक्ता माळीने ‘Oho… Beauty’ अशी कमेंट केली आहे.

  • 6/9

    या साडीतील लूकवर अमृताने डान्स रील व्हिडीओ केला आहे.

  • 7/9

    काल अमृताच्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटाला २ वर्ष पूर्ण झाली.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचं फोटोशूट पाहून तुम्हाला येईल ‘डीडीएलजे’ चित्रपटाची आठवण)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress amruta khanvilkar photoshoot in blue cotton saree shared reel video sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.