• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bobby deol son dharam is his personal paparazzi shared photos dvr

PHOTOS: बॉबी देओलचा धाकटा मुलगा बनला ‘पापाराझी’; अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला…

बॉबी देओल अनेकदा लेक धरमच्या लहानपणीचे फोटोज शेअर करत असतो.

May 5, 2024 22:38 IST
Follow Us
  • Bobby deol son dharam is his personal paparazzi shared photos
    1/9

    बॉलीवूड स्टार बॉबी देओल प्रेक्षकांचा लोकप्रिय अभिनेता आहे.

  • 2/9

    ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे आणि ‘जमाल कुडू’ गाण्यामुळे त्याला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं.

  • 3/9

    बॉबी देओल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो आणि आपले स्टायलिश फोटोज शेअर करत असतो.

  • 4/9

    बॉबी देओलने अलीकडेच काही खास फोटोज शेअर केले आहेत जे एका खास व्यक्तीने काढले आहेत.

  • 5/9

    “मी एवढ्या चांगल्या अ‍ॅनिमल प्रिंट शर्टावर फोटो काढल्यावाचून राहू शकत नाही, विशेषतः जेव्हा धरम हा माझा वैयक्तिक पापाराझी असतो!” असं कॅप्शन त्याने या फोटोजला दिलं आहे.

  • 6/9

    धरम हा बॉबी देओलचा धाकटा मुलगा आहे. धरम खूप चांगला फोटोग्राफर आहे.

  • 7/9

    बॉबीचे बहुतेक फोटोज धरमच काढतो.

  • 8/9

    बॉबीचा मोठा मुलगा आर्यमनला सगळेच ओळखतात परंतु धरम या मनोरंजनसृष्टीच्या जगापासून जरा लांबच आहे.

  • 9/9

    बॉबी देओल अनेकदा लेक धरमच्या लहानपणीचे फोटोज शेअर करतो. (All photos- iambobbydeol/Instagram)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto Galleryबॉबी देओलBobby DeolमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bobby deol son dharam is his personal paparazzi shared photos dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.