• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. raveena tandon visited bhimashankar jyotirlinga with daughter rasha dvr

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात लेक राशासह पोहोचली रवीना टंडन; पाहा PHOTOS

रवीना टंडन गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलीसोबत तीर्थयात्रा करत आहे.

May 6, 2024 13:41 IST
Follow Us
  • Raveena Tandon visited bhimashankar jyotirlinga with daughter rasha
    1/9

    ९०व्या काळापासून ते आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट देत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजेच रवीना टंडन.

  • बद्रीनाथनंतर आता रवीना टंडनने लेक राशाबरोबर भीमाशंकर मंदिराला भेट दिली.
  • 2/9

    रवीना टंडनने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरुन भीमाशंकर मंदिरातील आपल्या मुलीबरोबरचे काही खास फोटोज शेअर केले आहेत.

  • 3/9

    भीमाशंकर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे.

  • 4/9

    हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “महादेव महाराज की जय…”

  • 5/9

    रवीना टंडन गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलीसोबत तीर्थयात्रा करत आहे. यापूर्वी, अभिनेत्रीने उज्जैनचे महाकाल, काशी विश्वनाथ (वाराणसी, उत्तर प्रदेश), नाशिकचे त्र्यंबकेश्वर या मंदिरांना भेट दिली होती.

  • 6/9

    या माय लेकीने गुजरातचे सोमनाथ मंदिर, बद्रीनाथ (उत्तराखंड) या मंदिरांमध्येदेखील दर्शन घेतले होते.

  • 7/9

    रवीना टंडनचा ‘पटना शुक्ला’ चित्रपट नुकताच डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला.

  • 8/9

    रवीनाची ‘कर्मा कॉलिंग’ ही वेब सीरिजसुद्धा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी चॅनलवर सुरू आहे. (All photos- officialraveenatandon/Instagram)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsरवीना टंडनRaveena Tandon

Web Title: Raveena tandon visited bhimashankar jyotirlinga with daughter rasha dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.