Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gharoghari matichya chuli tv serial wedding special episode all actors in paithani look photos sdn

Photos: ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ऐश्वर्या-सारंगच्या लग्नसोहळ्यासाठी कलाकारांचा पैठणीमध्ये मराठमोळा थाट!

लग्नात पैठणीची थीम असल्यामुळे संपूर्ण कुटुंब पैठणीच्या रंगात न्हाऊन निघालं आहे.

May 13, 2024 12:08 IST
Follow Us
  • Gharoghari Matichya Chuli Paithani Look
    1/17

    स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत सध्या ऐश्वर्या-सारंगच्या लग्नाची धामधूम सुरु आहे.

  • 2/17

    हळद, मेहंदी आणि संगीत पार पडल्यानंतर अखेर विवाहसोहळ्याचा तो क्षण जवळ आला आहे.

  • 3/17

    ऐश्वर्याचं लग्न सारंगबरोबर होणार की सौमित्रबरोबर याची उत्सुकताही क्षणाक्षणाला वाढत आहे.

  • 4/17

    हळद, मेहंदी आणि संगीत सोहळ्यातल्या लक्षवेधी लूकनंतर आता विवाहसोहळ्यात रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबाने पारंपरिक पोशाखाला पसंती दिली आहे.

  • 5/17

    लग्नात पैठणीची थीम असल्यामुळे संपूर्ण कुटुंब पैठणीच्या रंगात न्हाऊन निघालं आहे.

  • 6/17

    ऐश्वर्या आणि जानकीने नऊवारी साडी आणि पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांना पसंती दिली आहे.

  • 7/17

    तर तिकडे ऋषिकेशचं पैठणी जॅकेट सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं.

  • 8/17

    विवाहसोहळ्यातल्या या लूकविषयी सांगताना जानकी म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणाली, गेल्या दहा-बारा दिवसांपासून मालिकेत लग्नाच्या या सीनची धावपळ सुरु आहे.

  • 9/17

    आम्हा कलाकारांबरोबरच सगळ्या तंत्रज्ञ मंडळींची देखिल कसरत सुरु आहे.

  • 10/17

    प्रत्येकाच्याच पेहरावाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे.

  • 11/17

    पारंपरिक लूक असल्यामुळे सीनसाठी तयार व्हायला दोन अडीच तास लागतात.

  • 12/17

    आमचा लूक डिझाईन करणाऱ्या प्रत्येकाचच कौतुक आहे.

  • 13/17

    जानकीच्या साड्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

  • 14/17

    मला खात्री आहे लग्नातला लूकही प्रेक्षकांना आवडेल.

  • 15/17

    या मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय.

  • 16/17

    (सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह आणि रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)

  • 17/17

    (हेही पाहा : ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘अरुंधती’च्या को-ऑर्ड सेटमधील लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Gharoghari matichya chuli tv serial wedding special episode all actors in paithani look photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.