• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. singer kartiki gaikwad pise blessed with baby boy shared hands photo on instagram viral sdn

Photos: गायिका कार्तिकी गायकवाडने पहिल्यांदाच शेअर केला बाळाबरोबरचा फोटो

कार्तिकीच्या या फोटोंवर सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Updated: May 15, 2024 12:45 IST
Follow Us
  • Kartiki Gaikwad Pise Baby
    1/10

    लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाडच्या घरी चिमुकल्या बाळाचे आगमन झाले आहे.

  • 2/10

    काल (१४ मे) रोजी कार्तिकीने एक गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

  • 3/10

    कार्तिकीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

  • 4/10

    कार्तिकीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळाच्या हाताची झलक पाहायला मिळत आहे.

  • 5/10

    It’s A Boy असे कॅप्शन कार्तिकीने ही पोस्ट शेअर करताना दिले आहे.

  • 6/10

    कार्तिकीच्या या फोटोंवर सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 7/10

    मार्च महिन्यात कार्तिकीचं डोहाळे जेवण पार पडले होते.

  • 8/10

    डोहाळे जेवणासाठी कार्तिकीने हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : अमृता खानविलकरची आई-वडिलांबरोबर लंडन ट्रिप; फोटोंवर किर्ती किल्लेदारने केली ‘ही’ कमेंट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Singer kartiki gaikwad pise blessed with baby boy shared hands photo on instagram viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.