Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi television actress madhura joshi new business kira brand with kimaya deshpande photos sdn

Photos: छोट्या पडद्यावरील ‘या’ मराठी अभिनेत्रीने सुरू केला नवा व्यवसाय

मधुराचा हा ब्रॅण्ड तरुणींमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे.

Updated: May 17, 2024 12:08 IST
Follow Us
  • Madhura Joshi New Business
    1/10

    अभिनेत्री मधुरा जोशी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 2/10

    मधुराने अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 3/10

    नुकताच मधुराने नवा व्यवसाय सुरू केला आहे.

  • 4/10

    मधुराचा कपड्यांचा व्यवसाय आहे.

  • 5/10

    ‘KIRA’ (A Ray Of Sunlight) असे मधुराच्या कपड्यांच्या ब्रॅण्डचं नाव आहे.

  • 6/10

    हा व्यवसाय मधुराने किमया देशपांडेबरोबर मिळून सुरू केला आहे.

  • 7/10

    मधुराचा हा ब्रॅण्ड तरुणींमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे.

  • 8/10

    मधुराला फॅशन डिझाइनिंगमध्ये रस आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मधुरा जोशी/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : प्लास्टरमधील हात, काळा डिझायनर गाऊन; ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ लूकची चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi television actress madhura joshi new business kira brand with kimaya deshpande photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.