• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gharoghari matichya chuli tv serial fame actor sumeet pusavale wife monika beautiful photos viral sdn

Photos: ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील ‘हृषिकेश’ची खरी पत्नी दिसते अभिनेत्रींपेक्षा सुंदर

नात्यांचं महत्त्व सांगणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

Updated: May 24, 2024 11:20 IST
Follow Us
  • Sumeet Pusavale Wife Monika
    1/15

    १८ मार्चपासून स्टार प्रवाह वाहिनीवर ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवी मालिका सुरू झाली.

  • 2/15

    या मालिकेत अभिनेता सुमीत पुसावळे ‘हृषिकेष रणदिवे’ची भूमिका साकारत आहे.

  • 3/15

    नात्यांचं महत्त्व सांगणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

  • 4/15

    १४ डिसेंबर २०२२ रोजी सुमीतने मोनिकाबरोबर लग्नगाठ बांधली.

  • 5/15

    सोलापूरात पारंपारिक पद्धतीने सुमीत आणि मोनिकाचा लग्नसोहळा पार पडला होता.

  • 6/15

    सुमीतची पत्नी मोनिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

  • 7/15

    विविध फोटो आणि रील व्हिडीओ शेअर करत मोनिका चाहत्यांच्या संपर्कात असते.

  • 8/15

    सुमीत आणि मोनिकाला ‘अगस्त्य’ नावाचा एक गोंडस मुलगा आहे.

  • 9/15

    मोनिका दिसायला अभिनेत्रींपेक्षाही सुंदर आहे.

  • 10/15

    मोनिकाचा निळ्या रंगाच्या नऊवारी साडीतील खास लूक.

  • 11/15

    सुमीतने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 12/15

    ‘लागिर झालं जी’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांमध्येही सुमीत झळकला होता.

  • 13/15

    कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ या मालिकेने सुमीतला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : सुमीत पुसावळे/इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त दत्तू मोरेने शेअर केले बायकोबरोबरचं रोमँटिक फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Gharoghari matichya chuli tv serial fame actor sumeet pusavale wife monika beautiful photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.