-
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगसाठी बॉलीवूड सेलिब्रिटी रवाना झाले आहेत. करीना कपूरचा विमानतळावरील फोटो व्हायरल होत आहे. (फोटो: वरिंदर चावला)
-
जान्हवी कपूर क्रूझ सेलिब्रेशनसाठी मुंबईहून रवाना झाली. (फोटो: वरिंदर चावला)
-
जान्हवीबरोबर तिचे बाबा बोनी कपूरही होते. (फोटो: वरिंदर चावला)
-
दिशा पटानीदेखील स्टायलिश लूकमध्ये विमानतळावर दिसून आली. (फोटो: वरिंदर चावला)
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या सेलिब्रेशनला उपस्थित राहण्यासाठी करण जोहरही गेला. (फोटो: वरिंदर चावला)
-
क्रूझवरील सेलिब्रेशनमध्ये सामील होण्यासाठी करिश्मा कपूर गेली. ती निळ्या ब्लेझरमध्ये सुंदर दिसत होती. (फोटो: वरिंदर चावला)
-
करिश्मा कपूर आणि करण जोहर यांनी एकत्र पोज दिल्या. (फोटो: वरिंदर चावला)
-
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा देखील या जोडप्याच्या खास सेलिब्रेशनसाठी रवाना झाला. (फोटो: वरिंदर चावला)
-
(फोटो: वरिंदर चावला)
करीना कपूर खान, जान्हवी कपूर, दिशा पटानी; राधिका मर्चंट-अनंत अंबानी क्रूझवरील प्री-वेडिंगसाठी सेलिब्रिटी रवाना
जामनगरमधील जबरदस्त सेलिब्रेशननंतर आता राधिका व अनंतचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटलीमध्ये क्रूझवर पार पडतोय.
Web Title: Kareena kapoor janhvi bollywood celebrities went to radhika merchant anant ambani pre wedding cruise iehd import hrc