• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. chala hawa yeudya fame comedy catress shreya bugde vacation mode on shared photos wearing pink spaghetti top hat see photos pvp

Photos: श्रेया बुगडेचं ‘Vacation Mode On’; स्पेगेटी टॉप, हॅट घालून काढले हटके फोटो

नुकतंच श्रेयाने तिच्या ट्रीपमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

June 6, 2024 15:46 IST
Follow Us
  • shreya-bugde-vacations
    1/12

    अभिनेत्री श्रेया बुगडे तिच्या विनोदी अभिनयासाठी लोकप्रिय आहे.

  • 2/12

    मात्र, श्रेया तिच्या फॅशनसेन्ससाठीही ओळखली जाते.

  • 3/12

    श्रेयाला फिरायला जायलाही खूप आवडते.

  • 4/12

    नुकतंच तिने तिच्या ट्रीपमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

  • 5/12

    यावेळी श्रेयाने गुलाबी रंगाची स्पेगेटी टॉप, निळी प्लाझो पॅन्ट, हॅट असा पेहराव केला होता.

  • 6/12

    तिने गळ्यात पाखराच्या डिझाइनचा नेकलेस घातला होता.

  • 7/12

    हातामध्ये तिने अंगठी, ब्रेसलेट आणि स्मार्टवॉच घातला होता.

  • 8/12

    तिने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो काढले आहेत.

  • 9/12

    श्रेयाचा हा फॅशनेबल अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे.

  • 10/12

    सर्वांनी तिच्या या लूकचे कौतुक केले आहे.

  • 11/12

    सर्व फोटो : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम

  • 12/12

    हेही पाहा : Cuteness Overloaded! रणबीर कपूरच्या लेकीचा गोंडस अंदाज व्हायरल; राहाने लाडक्या बाबावर केला किसेसचा वर्षाव

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Chala hawa yeudya fame comedy catress shreya bugde vacation mode on shared photos wearing pink spaghetti top hat see photos pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.