-   झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. 
-  ही मालिका दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे. 
-  काही दिवसांपूर्वी या मालिकेने ४०० भागांचा टप्पा पार केला. 
-  या मालिकेत अभिनेता ऋषिकेश शेलार ‘अधिपती’ची भूमिका साकारत आहे. 
-  ‘फादर्स डे’निमित्त ऋषिकेशच्या पत्नीने (स्नेहा काटे-शेलार) इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले होते. 
-  ऋषिकेशच्या लडक्या लेकीचे नाव ‘रूही’ असे आहे. 
-  १२ जानेवारी २०२३ रोजी रूहीचा जन्म झाला. 
-  सध्या चाहत्यांमध्ये रूहीच्या क्युट फोटोंची चर्चा सुरू आहे. 
-  ऋषिकेशप्रमाणे त्यांची पत्नीही उत्तम अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 
-  ३० मे रोजी ऋषिकेश आणि स्नेहाच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली. 
-  (सर्व फोटो सौजन्य : ऋषिकेश शेलार/इन्स्टाग्राम) 
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील ‘अधिपती’च्या लेकीचे क्युट फोटो पाहिलेत का?
ऋषिकेशच्या लडक्या लेकीचे नाव ‘रूही’ असे आहे.
Web Title: Tula shikvin changlach dhada adhipati fame actor hrishikesh shelar daughter cute photos viral sdn