• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. siddharth mallya to marry soon few years ago he has also dated this bollywood actresses see photo arg

सिद्धार्थ मल्ल्या अडकणार लग्नबंधनात, काही वर्षांपूर्वी केले होते ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींना डेट; पाहा फोटो

सिद्धार्थ मल्ल्याने चित्रपटांमध्ये अभिनय आणि मॉडेलिंगमध्येही काम केले आहे. सिद्धार्थ मल्ल्याच्या लग्नाविषयी अनेक बातम्या समोर येत आहेत.

June 20, 2024 20:53 IST
Follow Us
    siddhart-mallya-rumoured-bollywood-gf-deepika-padukone-katrina-kaif
    प्रसिद्ध व्यापारी विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सिद्धार्थ मल्ल्याच्या लग्नाविषयी अनेक बातम्या समोर येत आहेत. सिद्धार्थ मल्ल्याने चित्रपटांमध्ये अभिनय आणि मॉडेलिंगमध्येही काम केले आहे. सिद्धार्थ मल्ल्याचे नाव बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबतही जोडले गेले होते. (फोटो: सिद्धार्थ मल्ल्या /इन्स्टाग्राम)
    सिद्धार्थ मल्ल्या त्याच्या प्रेयसी जस्मिनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सिद्धार्थने स्वतः ही माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. काही वर्षांपूर्वी सिद्धार्थ मल्ल्याचे मॉडेलिंग, अभिनय आणि बॉलीवूडशी संबंध होते. (फोटो: सिद्धार्थ मल्ल्या /इन्स्टाग्राम)
    सिद्धार्थ मल्ल्याने अनेक डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे. २०१६ मध्ये ‘ब्राह्मण नमन’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर त्याने ‘बेस्ट फेक फ्रेंड्स’ नावाचा चित्रपटही केला. याशिवाय सिद्धार्थ मल्ल्याचे नाव अनेक बॉलीवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. (फोटो: सिद्धार्थ मल्ल्या /इन्स्टाग्राम)
    सिद्धार्थ मल्ल्याचं सर्वात जास्त चर्चेत असणारं नातं दीपिका पदुकोणसोबतचं आहे. सिद्धार्थ आणि दीपिकाच्या नात्यानेही मीडियाचे लक्ष वेधले होते. दोघेही आयपीएल मॅचेस आणि पार्ट्यांमध्ये अनेकदा एकत्र दिसले होते. (फोटो: दीपिका पदुकोण/इन्स्टाग्राम)
    दीपिका पदुकोणशिवाय सिद्धार्थ मल्ल्याचं नाव कतरिना कैफसोबतही जोडलं गेलं होतं. सिद्धार्थ आणि कतरिना अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. कतरिना आणि सिद्धार्थ एकत्र दिसल्यानंतर त्यांच्याविषयी अनेक बातम्या चर्चेत आल्या होत्या. सिद्धार्थ मल्ल्या किंवा कतरिना कैफ या दोघांनीही याबद्दल कधीही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. (फोटो: कतरिना कैफ/इन्स्टाग्राम)
    स्लमडॉग मिलेनियर’ फेम हॉलीवूड अभिनेत्री फ्रीडा पिंटोसोबतही सिद्धार्थ मल्ल्याचं नाव जोडलं गेलं आहे. मात्र, दोघांनीही या बातम्यांना केवळ अफवा आहेत असं सांगून ते फक्त चांगले मित्र असल्याचा दावा केला होता. (फोटो: सिद्धार्थ मल्ल्या /इन्स्टाग्राम)
    अभिनेत्री सोनल चौहानचे नावदेखील सिद्धार्थ मल्ल्यासोबत जोडले गेले होते. दोघेही अनेक पार्टी आणि इव्हेंट्समध्ये एकत्र दिसले होते, ज्यामुळे त्यांच्या डेटिंगविषयी चर्चा होत्या. (फोटो: सोनल चौहान/इन्स्टाग्राम)
    अभिनेत्री सोफी चौधरीचे नावही अनेकदा सिद्धार्थ मल्ल्यासोबत जोडले गेले होते. विजय मल्ल्या यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ मल्ल्या आणि सोफी चौधरीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (फोटो: सोफी चौधरी/इन्स्टाग्राम)
TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Siddharth mallya to marry soon few years ago he has also dated this bollywood actresses see photo arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.