• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vat purnima 2024 these actresses celebrate vat purnima for the first time after marriage special photos shared on social media pvp

Vat Purnima 2024: ‘या’ सेलिब्रिटी जोडप्यांची लग्नानंतर पहिलीच वटपौर्णिमा; एकाने तर जिममध्येच साजरा केला सण, पाहा Photo

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी यंदा लग्नानंतर पहिल्यांदाच वटपौर्णिमा साजरी केली आहे.

June 21, 2024 20:03 IST
Follow Us
  • marathi-celebrities-celebrated-first-var-purnima-after-marriage
    1/18

    आज म्हणजेच २१ जूनला अतिशय थाटामटात वटपौर्णिमा हा सन साजरा झाला.

  • 2/18

    मग यात आपले लाडके सेलिब्रिटी कसे मागे राहतील.

  • 3/18

    आज काही मराठी कलाकारांनी लग्नानंतर पहिलीच वटपौर्णिमा साजरी केली. हे कलाकार कोण ते जाणून घेऊया.

  • 4/18

    लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने लग्नानंतर पहिलीच वटपौर्णिमा साजरी केली.

  • 5/18

    यावेळी तिने सोशल मीडियावर खास फोटोही शेअर केले होते. यात ती वडाच्या झाडाची पूजा करताना दिसली.

  • 6/18

    तसेच तिने सजवलेल्या सुंदर वाणाच्या ताटाचा फोटोही शेअर केला होता.

  • 7/18

    अभिनेत्री सोनल पवार हिने देखील आज वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी तिने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.

  • 8/18

    अभिनेता प्रथमेश परब याने पत्नी क्षितिजाच्या माहेरी त्यांची पहिली वटपौर्णिमा साजरी केली.

  • 9/18

    यासंबंधीचे फोटो प्रथमेशने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केले होते.

  • 10/18

    याशिवाय अभिनेत्री योगिता चव्हाणनेही आज पारंपारिक पेहराव करत वटपौर्णिमा साजरी केली.

  • 11/18

    दरम्यान, अभिनेत्री अमृता बने हिने अतिशय हटके पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली.

  • 12/18

    वाटपौर्णिमेच्या निमित्ताने तिने पती शुभंकरबरोबरचा जिममध्ये वर्कआउट करतानाच व्हिडीओ शेअर केला होता.

  • 13/18

    व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटलं आहे, “भावना तीच… पद्धत थोडी वेगळी”

  • 14/18

    दरम्यान, अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचीही ही पहिलीच वटपौर्णिमा होती. त्यांचं लग्न गेल्यावर्षी १८ नोव्हेंबरला झाले.

  • 15/18

    अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांचीही ही पहिलीच वटपौर्णिमा. हे दोघे गेल्यावर्षी २५ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले.

  • 16/18

    अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेता स्वानंद तेडूलकर यांचे लग्न देखील २५ डिसेंबर २०२३ रोजी पार पडले. त्यांचीही ही पहिलीच वटपौर्णिमा.

  • 17/18

    अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा लग्नसोहाळ १ फेब्रुवारी २०२४ला पार पडला. त्यांनी आज लग्नानंतरची पाहिलीक वटपौर्णिमा साजरी केली.

  • 18/18

    ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी चिपळूण येथे थाटामाटात लग्न केलं. त्यानंतर त्यांची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Vat purnima 2024 these actresses celebrate vat purnima for the first time after marriage special photos shared on social media pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.