-
अभिनेत्री पूजा सावंतने लग्नानंतर तिची पहिली वटपौर्णिमा साजरी केली आहे.
-
पूजाचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो.
-
पती ऑस्ट्रेलियात असला, तरीही पूजाने भारतात आपल्या माहेरी वटपौर्णिमा साजरी केली आहे.
-
पूजाने वटपौर्णिमेला पारंपरिक लूक केला होता.
-
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.
-
वटपौर्णिमेचे फोटो पूजाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीने या फोटोंना “पहिली वटपौर्णिमा… सिद्धेश मिस यू” असं कॅप्शन दिलं आहे.
-
नवरा ऑस्ट्रेलियात असल्याने सणाच्या दिवशी अभिनेत्रीने पतीला खूपच मिस केलं.
-
दरम्यान, पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा २८ फेब्रुवारीला पार पडला होता. ( सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत इन्स्टाग्राम )
“सिद्धेश मिस यू…”, पूजा सावंतने ‘अशी’ साजरी केली पहिली वटपौर्णिमा, नवऱ्यासाठी लिहिली खास पोस्ट
पहिल्या वटपौर्णिमेला पूजा सावंतला आली परदेशात असलेल्या नवऱ्याची आठवण, शेअर केले खास फोटो
Web Title: Pooja sawant celebrated first vat purnima writes special post for her husband sva 00