• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tula shikvin changlach dhada fame hrishikesh shelar enjoys rain monsoon 2024 shared photos sdn

Monsoon 2024 Photos: शूटिंगमधून वेळ काढत ‘अधिपती’ने लुटला पावसात भिजण्याचा आनंद

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत ‘अधिपती’ची भूमिका अभिनेता ऋषिकेश शेलार साकारत आहे.

June 25, 2024 11:37 IST
Follow Us
  • Hrishikesh Shelar Enjoys Monsoon 2024
    1/9

    झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे.

  • 2/9

    प्रत्येक सप्ताहात ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका काहींना काही नवीन वळण घेत असते.

  • 3/9

    या मालिकेत ‘अधिपती’ची भूमिका अभिनेता ऋषिकेश शेलार साकारत आहे.

  • 4/9

    शूटिंगमधून वेळ काढत ऋषिकेशने पावसात भिजण्याचा आनंद लुटला आहे.

  • 5/9

    इन्स्टाग्रामवर ऋषिकेशने पावसात भिजतानाचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

  • 6/9

    ऋषिकेशने या फोटोंना ‘Rainy Days And Peaceful Vibes’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/9

    ऋषिकेशच्या पावसातील फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : ऋषिकेश शेलार/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘पाऊल भिजत जाताना…’; मराठमोळ्या अभिनेत्रीचं पोपटी रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tula shikvin changlach dhada fame hrishikesh shelar enjoys rain monsoon 2024 shared photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.