• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. huma qureshi seen in sonakshi sinha wedding with rumored boyfriend rachit singh dvr

सोनाक्षी सिन्हानंतर आता हुमा कुरेशी अडकणार लग्नबंधनात? ‘या’ अभिनेत्याबरोबर जोडलं जातंय नाव

हुमाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय.

Updated: June 25, 2024 19:06 IST
Follow Us
  • Huma Qureshi seen in sonakshi sinha wedding with rumored boyfriend Rachit Singh
    1/9

    अभिनेत्री हुमा कुरेशीच्या मैत्रीणीचं म्हणजेच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचं लग्न नुकतंच पार पडलं.

  • 2/9

    यादरम्यान आता हुमाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय.

  • 3/9

    सोनाक्षीच्या लग्नात हुमा तिच्या कथित बॉयफ्रेंडबरोबर म्हणजेच रचित सिंहबरोबर ट्वीनिंग करताना दिसली.

  • 4/9

    दोघांना लग्नात एकत्र पाहिल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. चाहत्यांना असं वाटतंय की आता सोनाक्षीनंतर हुमा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

  • 5/9

    हुमा कुरेशीचा कथित बॉयफ्रेंड रचित सिंह एक प्रसिद्ध अभिनय प्रशिक्षक आणि अभिनेता आहे.

  • 6/9

    रिपोर्ट्सनुसार रचितने आलिया भट्ट, विकी कौशल, रणवीर सिंह, विकी कौशल, वरुण धवन, अनुष्का शर्मा, सैफ अली खानसारख्या प्रसिद्ध कलाकारांबरोबर काम केलंय.

  • 7/9

    रचित सिंह रवीना टंडनची वेब सीरिज ‘कर्मा कॉलिंग’मध्येदेखील झळकला आहे.

  • 8/9

    सोनाक्षीच्या लग्नाआधी हुमा आणि रचित शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले होते.

  • 9/9

    हुमा आणि रचितच्या रिलेशनशिपच्या चर्चांदरम्यान दोघांपैकी कोणीही याबाबत अधिकृत खुलासा केला नाही आहे.(All Photos- Social Media)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsहुमा कुरेशीHuma Qureshi

Web Title: Huma qureshi seen in sonakshi sinha wedding with rumored boyfriend rachit singh dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.