• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss ott 3 armaan malik second wife kritika malik net worth in crores jshd import hrc

युट्यूबर अरमान मलिकची दुसरी बायको आहे कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण, दर महिन्याला कमावते…

युट्यूबर अरमान मलिकला पायल मलिक व कृतिका मलिक नावाच्या दोन पत्नी आहेत. त्या दोघीही अरमानसोबत राहतात.

Updated: June 27, 2024 13:46 IST
Follow Us
  • Youtuber Armaan Malik Wife Name
    1/9

    बिग बॉस ओटीटी 3 ची जोरदार चर्चा आहे. यातील स्पर्धक अरमान मलिकही सध्या चर्चेत आहे. युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन बायका कृतिका मलिक आणि पायल मलिक देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होत आहेत. (@कृतिका मलिक/FB)

  • 2/9

    अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिक देखील एक युट्यूबर आणि सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. तिची एकूण संपत्ती किती व ती दर महिन्याला किती कमावते ते जाणून घेऊयात.

  • 3/9

    कृतिका मलिकचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. कृतिकाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ८.५ मिलियन फॉलोअर्स आहेत जिथून ती खूप कमाई करते.

  • 4/9

    इन्स्टाग्रामवर तिचा पती अरमान मलिकचे फक्त ४ मिलियन फॉलोअर्स आहेत. फेसबुकबद्दल बोलायचं झाल्यास तर कृतिका मलिकचे २.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.

  • 5/9

    कृतिका मलिक दरमहा १.२ ते २ लाख रुपये कमवते.

  • 6/9

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, कृतिकाची एकूण संपत्ती७ ते १० कोटी रुपये आहे. ती अनेक ब्रँडसाठी काम करते, त्यातून ती चांगली कमाई करते.

  • 7/9

    अरमान मलिकने एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याच्याकडे १०० ते २०० कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे.

  • 8/9

    अरमान मलिकने पहिली पत्नी पायल मलिकला सोडून कृतिकाशी लग्न केलं. मात्र, काही काळानंतर दोन्ही पत्नी अरमान मलिकसोबत राहू लागल्या आणि आता तिघेही बिग बॉसमध्ये एकत्र आले आहेत.

  • 9/9

    (फोटो – कृतिका मलिक इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryबिग बॉस ओटीटीBigg Boss OttमनोरंजनEntertainment

Web Title: Bigg boss ott 3 armaan malik second wife kritika malik net worth in crores jshd import hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.