• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. monsoon fashion actress urmila kanetkar kothare in floral print white dress nashik photoshoot sdn

Monsoon Fashion: उर्मिला कानेटकर-कोठारेचा पांढऱ्या फ्लोरल प्रिंट वन पिस ड्रेसमधील लूक

उर्मिला सध्या नाशिकमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Updated: June 27, 2024 13:06 IST
Follow Us
  • Urmila Kanetkar Kothare White Dress
    1/9

    स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला.

  • 2/9

    या मालिकेत अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारेने मुख्य भूमिका साकारली होती.

  • 3/9

    उर्मिला सध्या नाशिकमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

  • 4/9

    नाशिकमधील काही फोटो उर्मिलाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 5/9

    या फोटोंमध्ये उर्मिलाने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट वन पिस ड्रेस परिधान केला आहे.

  • 6/9

    उर्मिलाने या फोटोंना ‘Take Time To Relax’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/9

    उर्मिलाच्या या मान्सून स्पेशल लूकवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : उर्मिला कानेटकर-कोठारे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘जितना लिखा गया है…’; ‘मुरांबा’ मालिकेतील ‘रमा’चं पांढऱ्या साडीत मनमोहक फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Monsoon fashion actress urmila kanetkar kothare in floral print white dress nashik photoshoot sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.