Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. indias richest comedian star in kalki 2898 ad a whopping remuneration was taken for the film arg

‘कल्की 2898 एडी’मध्ये काम करणार भारतातील सर्वात श्रीमंत विनोदी कलाकार; चित्रपटासाठी घेतले तब्बल ‘इतके’ मानधन

कल्की 2898 एडी चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटात भारतातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन देखील आहे ज्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. जाणून घेऊया या चित्रपटासाठी त्यांनी किती मानधन घेतले आहे.

June 27, 2024 18:15 IST
Follow Us
  • Kalki 2898 AD Actors
    1/7

    ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट दक्षिण चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त बजेट असलेला चित्रपट आहे. या चित्रपटासाठी ६०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हासन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिका साकारत आहेत.

  • 2/7

    ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटात दक्षिणेमधील एका श्रीमंत कॉमेडियनही आहेत. हे कॉमेडियन सुपरस्टार कमल हासन आणि प्रभास यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत.

  • 3/7

    या कॉमेडियनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक चित्रपट करण्यासाठी नोंदवले गेले आहे. २००७ मध्ये त्यांनी एकाच भाषेतील ७०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचा विक्रम नोंदवला.

  • 4/7

    दक्षिणेचे हे सुपरस्टार दुसरे कोण नाही तर अभिनेता आणि कॉमेडियन ब्रह्मानंदम आहेत. ज्यांनी ‘कल्की 2898 एडी’मध्ये ‘राजन’ची भूमिका साकारली आहे. चित्रपटात ते ‘भैरव’ म्हणजेच प्रभासचे जमीनदार आहेत.

  • 5/7

    ब्रह्मानंदम यांनी जवळपास हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

  • 6/7

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रह्मानंदम हे चित्रपटासाठी २ ते ३ कोटी रुपयांचे मानधन घेतात. ब्रह्मानंदम यांची एकूण संपत्ती ५०० कोटी रुपये आहे.

  • 7/7

    ब्रह्मानंदम यांची मुंबई ते हैदराबादपर्यंत अनेक घरे देखील आहेत ज्यांची किंमत कोट्यावधी किंमत आहे. यासोबतच त्यांच्याकडे अनेक आलिशान गाड्या देखील आहेत.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Indias richest comedian star in kalki 2898 ad a whopping remuneration was taken for the film arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.