Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kill indian 2 sarfira auron mein kahan dum tha movie releasing in july 2024 hrc

थरार, कॉमेडी अन् रोमान्स! जुलैमध्ये ‘हे’ धमाकेदार चित्रपट होतील प्रदर्शित, वाचा यादी

जुलै महिन्यात अनेक धमाकेदार चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.

Updated: July 1, 2024 12:34 IST
Follow Us
  • movie list releasing in july
    1/9

    जुलै महिन्यात कोणते चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहेत, ते जाणून घेऊयात.

  • 2/9

    किल
    राघव जुयाल, लक्ष्य, तान्या माणिकतला स्टारर ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘किल’ ५ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

  • 3/9

    औरों में कहाँ दम था
    अजय देवगण, तब्बू आणि जिमी शेरगिल स्टारर चित्रपट ‘औरों में कहाँ दम था’ ५ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

  • 4/9

    सरफिरा
    अक्षय कुमार, राधिका मदन आणि परेश रावल स्टारर ड्रामा फिल्म ‘सरफिरा’ १२ जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.

  • 5/9

    इंडियन २
    कमल हासन, रकुल प्रीत आणि सिद्धार्थ स्टारर तामिळ भाषेतील सतर्क ॲक्शन फिल्म ‘इंडियन २’ १२ जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.

  • 6/9

    अॅक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी: गोध्रा
    २००२ मध्ये गुजरातमधील गोध्रा ट्रेनला लागलेल्या आगीच्या घटनेवर आधारित रणवीर शौरी स्टारर ‘अॅक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी: गोध्रा’ हा चित्रपट १२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

  • 7/9

    बॅड न्यूज
    विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी व्रिक स्टारर चित्रपट ‘बॅड न्यूज’ १९ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

  • 8/9

    रायन
    धनुष, संदीप किशन आणि दुशारा स्टारर तामिळ भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘रायन’ २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
    (चित्रपटातून स्क्रिनशॉट)

  • 9/9

    जुलै महिना मनोरंजनाने भरलेला असेल, हे धमाकेदार चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतील. (फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Kill indian 2 sarfira auron mein kahan dum tha movie releasing in july 2024 hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.