• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. animal movie fame bollywood actress tripti dimri black one piece dress bold look viral sdn

Photos: ‘अ‍ॅनिमल’ फेम अभिनेत्रीचा काळ्या वन पिस ड्रेसमधील बोल्ड लूक व्हायरल

तृप्ती लवकरच दिग्दर्शक आनंद तिवारी यांच्या ‘बॅड न्यूज’ या चित्रपटात झळकणार आहे.

Updated: July 2, 2024 11:35 IST
Follow Us
  • Tripti Dimri Black One Piece Dress
    1/10

    दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

  • 2/10

    या चित्रपटात अभिनेत्रीने तृप्ती डिमरीने रणबीर कपूरबरोबर भूमिका साकारली होती.

  • 3/10

    तृप्तीने नुकतेच बोल्ड लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

  • 4/10

    या फोटोशूटसाठी तृप्तीने काळ्या रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला आहे.

  • 5/10

    तृप्ती लवकरच दिग्दर्शक आनंद तिवारी यांच्या ‘बॅड न्यूज’ या चित्रपटात झळकणार आहे.

  • 6/10

    सध्या तृप्ती ‘बॅड न्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

  • 7/10

    या चित्रपटात तृप्तीने बॉलिवूड अभिनेता विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.

  • 8/10

    तृप्तीचा हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : तृप्ती डिमरी/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील अभिनेत्रीचा फ्लोरल प्रिंट ड्रेसमधील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Animal movie fame bollywood actress tripti dimri black one piece dress bold look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.