-
आमिर खानचा जावई व सेलिब्रिटींचा फिटनेस ट्रेनर मराठमोळा नुपूर शिखरे नुकताच फुकेतला व्हेकेशनसाठी गेला होता.
-
आई प्रितमबरोबर नुपूरने फुकेतमध्ये खूप धमाल केली.
-
या माय-लेकाच्या फुकेत व्हेकेशनची चांगलीच चर्चा आहे.
-
नुपूरने या खास व्हेकेशनमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यात ते दोघेही वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेताना दिसत आहेत.
-
नुपूर व प्रितम शिखरे यांचे फोटो पाहून चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
नुपूरच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्स करून त्याचं कौतुक करत आहेत.
-
“एक चांगला मुलगाच एक चांगला माणूस व एक चांगला नवरा बनू शकतो,” अशी कमेंट नुपूरच्या फोटोवर एका युजरने केली आहे.
-
(सर्व फोटो – नुपूर शिखरे इन्स्टाग्राम)
मराठमोळ्या नुपूर शिखरेची आईसह परदेशवारी, पाहा व्हेकेशनचे खास Photos
नुपूर शिखरे व त्याच्या आईच्या ‘फुकेत व्हेकेशन’चे खास फोटो पाहिलेत का?
Web Title: Aamir khan son in law nupur shikhare phuket vacation with mother see photos hrc