Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tharla tar mag fame mira jagannath hot photos viral pps

Photos: ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीचे हॉट फोटो पाहून नेटकरी झाले घायाळ

‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचे हॉट फोटो व्हायरल

Updated: July 2, 2024 17:08 IST
Follow Us
  • सध्या मराठी मालिकाविश्वातील लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली मालिका म्हणजे 'ठरलं तर मग'. अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
    1/9

    सध्या मराठी मालिकाविश्वातील लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

  • 2/9

    ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. याचं लोकप्रिय मालिकेत झळकलेल्या एका अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी सध्या सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 3/9

    ‘ठरलं तर मग’ मालिकेत साक्षी म्हणून झळकलेली अभिनेत्री मीरा जगन्नाथच्या हॉट फोटोची सध्या चर्चा रंगली आहे.

  • 4/9

    मीरा जगन्नाथचे हॉट फोटो पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.

  • 5/9

    काळ्या रंगाच्या बॉडी सूटमधील मीराच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे.

  • 6/9

    बॉडी सूटमध्ये केलेल्या फोटोशूटमध्ये मीराचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

  • 7/9

    याआधीही मीरा जगन्नाथने हॉट फोटोशूट केलं होतं, जे चांगलंच व्हायरल झालं होतं.

  • 8/9

    दरम्यान, मीरा जगन्नाथची ‘ठरलं तर मग’ मालिकेतून अचानक एक्झिट झाली होती.

  • 9/9

    मीराच्या एक्झिटनंतर अभिनेत्री केतकी पालव साक्षीच्या भूमिकेत झळकली. (सर्व फोटो सौजन्य – स्टार प्रवाह आणि मीरा जगन्नाथ इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Tharla tar mag fame mira jagannath hot photos viral pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.