• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhagyashree limaye posts her photos on instagram photos viral will you see this scj

‘मुंज्या’तल्या ‘रुक्कू’चा मोहक अंदाज, भाग्यश्री लिमयेचे फोटो चर्चेत

भाग्यश्री लिमयेने तिचे खास फोटो शेअर केले आहेत.

July 5, 2024 19:15 IST
Follow Us
  • Actress Bhagyashree Limaye
    1/10

    अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंची चांगलीच चर्चा आहे. (सर्व फोटो सौजन्य-भाग्यश्री लिमये, इंस्टाग्राम अकाऊंट)

  • 2/10

    फोनबूथ, फोटोबूथ असं कॅप्शन देत भाग्यश्री लिमयेने हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.

  • 3/10

    काहींनी तर टेलिफोन धूनमें हसने वाली. हे गाणंही भाग्यश्रीला कमेंटमध्ये लिहिलं आहे.

  • 4/10

    मुंज्या या सुपरडुपर हिट सिनेमात भाग्यश्रीने रुक्कू हे पात्र साकारलं आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा आहे.

  • 5/10

    तू खूप सुंदर दिसते आहेस असंही काही चाहत्यांनी तिला कमेंटमध्ये सांगितलं आहे.

  • 6/10

    भाग्यश्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.

  • 7/10

    काही दिवसांपूर्वी भाग्यश्रीने तिचे हे फोटोही शेअर केले होते. ज्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडला होता.

  • 8/10

    भाग्यश्री भाडिपाच्या व्हिडीओजमध्येही झळकली आहे.

  • 9/10

    भाग्यश्री सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट करत असते. मुंज्या सिनेमाच्या यशानंतर तिच्या पेजचे लाईक्स आणि कमेंट्स वाढले आहेत.

  • 10/10

    भाग्यश्रीचा आणखी एक खास अंदाज

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bhagyashree limaye posts her photos on instagram photos viral will you see this scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.