Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. radhika merchant haldi ceremony floral jaal dupatta outfit photos viral sva

ना हिरे, ना मोती…; ताज्या फुलांनी सजला अंबानींच्या होणाऱ्या सुनेचा ड्रेस! राधिकाचा सुंदर लूक पाहिलात का?

Photos : अंबानींच्या होणाऱ्या सुनेने हळदी समारंभासाठी केलेला खास लूक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

July 9, 2024 22:12 IST
Follow Us
  • radhika merchant haldi ceremony floral jaal dupatta
    1/9

    अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे.

  • 2/9

    येत्या १२ जुलैला अनंत-राधिका लग्नबंधनात अडकणार आहेत.

  • 3/9

    नुकताच अंबानींच्या राहत्या घरी या जोडप्याचा मेहंदी व हळदी समारंभ पार पडला.

  • 4/9

    हळदी समारंभासाठी अंबानींच्या होणाऱ्या सुनेने खास लूक केला होता.

  • 5/9

    राधिकाच्या या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 6/9

    ना हिरे, ना मोती…; अंबानींच्या होणाऱ्या सुनबाईंनी हळदी समारंभासाठी खास फुलांनी सजलेल्या सुंदर अशा ड्रेसची निवड केली होती.

  • 7/9

    राधिकाच्या या ड्रेसची ओढणी तगर व झेंडूच्या फुलांनी सजवली होती.

  • 8/9

    फुलांनी सजलेल्या या पिवळ्या ड्रेसमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत होती.

  • 9/9

    याशिवाय या ड्रेसवर शोभतील असे फुलांचे सुंदर दागिने राधिकाने घातले होते. ( फोटो सौजन्य : @rheakapoor @shereenlovebug and @sanyakapoor )

TOPICS
अनंत अंबानीAnant AmbaniमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Radhika merchant haldi ceremony floral jaal dupatta outfit photos viral sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.